bhusaval

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

Jalgaon Crime News : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भुसावळ येऊन 23 वर्षांपूर्वी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार होता. अखेर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली.

Feb 23, 2024, 11:22 AM IST

लॉकडाऊनमुळे अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त, या कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

लॉकडाऊनमुळे या कुटुंबासोबत जे घडलं ते दु:ख कुणाच्याही वाट्याला येऊ नये

Dec 12, 2021, 07:56 PM IST
Jalgaon Bhusaval Parents Murdered Girl PT50S

जळगाव | जन्मदात्या आईवडिलांकडून मुलीची हत्या

जळगाव | जन्मदात्या आईवडिलांकडून मुलीची हत्या
Jalgaon Bhusaval Parents Murdered Girl

Feb 23, 2020, 11:55 AM IST
Bhusaval BJP Corporator Ravindra Kharat Murdered By Unknown Persons PT1M36S

भुसावळ | भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांची कुटुंबासह हत्या

भुसावळ | भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांची कुटुंबासह हत्या

Oct 7, 2019, 11:10 AM IST
भुसावळ | भाजपा नगरसेवक रविंद्र खरात यांची हत्या PT3M14S

भुसावळ | भाजपा नगरसेवक रविंद्र खरात यांची हत्या

भुसावळ | भाजपा नगरसेवक रविंद्र खरात यांची हत्या

Oct 7, 2019, 08:25 AM IST

आंदोलक शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी रेल्वेच्या २ विशेष गाड्या

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी २ विशेष गाड्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्य़ा अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

Mar 12, 2018, 07:31 PM IST

भुसावळ शासकीय गोदामात धान्याची अफरातफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 05:18 PM IST

रेल्वे एक्स्प्रेसमध्ये तरुणाने केला महिलेचा विनयभंग

रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय. हावडा मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ३७ वर्षीय महिलेचा एका बांग्लादेशी तरुणाने विनयभंग केल्याची घटना नागपूर भुसावळ दरम्यान घडलीय. या तरुणाला भुसावळ पोलिसांनी अटकही केली. 

Jul 8, 2017, 09:00 AM IST

मंत्रीमहोदयांच्या स्वागताला नोटांचा पाऊस!

राज्यमंत्री झाल्याबद्दल संजय सावकारे यांच्या सत्काराला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांचा पाऊस पाडलाय. भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करताना ही नोटांची उधळण करण्यात आलीय.

Jun 14, 2013, 10:18 AM IST