big accident

IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले

GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले

Apr 24, 2023, 09:35 PM IST

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात

Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. 

Feb 7, 2023, 03:13 PM IST

FIFA World Cup 2022 : Lionel Messi चा सामना होणाऱ्या स्टेडियमजवळ भीषण आग

अर्जेंटीना आणि मक्सिको (Argentina vs Mexico) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान याचपूर्वी स्टेडियमजवळ आग (Massive fire) लागल्याची मोठी बातमी हाती आलीये.

Nov 26, 2022, 09:04 PM IST

IND vs NZ : इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav

सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची सगळीकडे चर्चा होतेय. त्याने खेळलेल्या शॉटमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना इतकी मोठी झाली असती की, समोर खेळत असलेल्या सूर्यकुमारला मैदान सोडावं लागलं असतं.

Nov 20, 2022, 08:34 PM IST

प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रमादरम्यान अपघात; चाहते चिंतेत

प्रसिद्ध गायकासोबक एक मोठी दुर्घटना घडली आहे. 

Sep 19, 2022, 06:35 PM IST

विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात; मेटे गंभीर जखमी असल्याची माहिती

आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Aug 14, 2022, 06:51 AM IST

धक्कादायक : सिनेमाच्या शूटवरुन परताना 'या' मराठी कलाकारांचा अपघात

या सिनेमाच्या टीमसोबत एक मोठा अपघात झाला.

Jun 10, 2022, 08:58 PM IST

धक्कादायक ! ऐन दिवाळीत अभिनेत्रीला 'या' घटनेमुळे गमवावा लागला असता चेहरा

सध्या देश-विदेशातील नागरिक दिवाळीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. 

Nov 5, 2021, 04:50 PM IST

नशीब म्हणतातं ते हेचं का? ऐवढा मोठा अपघात घडला... पण ही व्यक्ती मृत्यूला हूल देऊन परत आली, पाहा व्हिडीओ

लोकं असे नेहमी म्हणतात की, नशीब एक मोठी गोष्ट आहे. कोणाचं नशीब कधी बदलेल किंवा त्या व्यक्तीला त्याचं नशीब किती आणि कशी साथ देईल हे कोणाला माहित नाही.

Jul 23, 2021, 05:01 PM IST