big b lip lock scene

राणी मुखर्जीचं लिप लॉक सीनवर धक्कादायक वक्तव्य, 'अमिताभ अंकलसोबत किसिंग सीन देणं खूप अवघड होतं...'

अभिनेत्री राणी मुखर्जी सिनेसृष्ट्रीत दिग्गज अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आत्तापर्यंत बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. तिचा चाहाता वर्ग खूप मोठा आहे. आज असं कोणीच नाही जो राणीला ओळखत नसेल. राणी मुखर्जीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

Dec 31, 2023, 12:30 PM IST