महाराष्ट्रानंतर आता या राज्यात ही विरोधीपक्ष नेता होणार उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप झालाय. भाजपला सत्तेपासून दूर करण्यात आलं आहे.
Aug 9, 2022, 02:55 PM ISTयेत्या 24 तासात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, पण आता भाजपला बसणार धक्का
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर आता आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2022, 06:50 PM ISTयेत्या 48 तासात या राज्यात राजकीय भूकंप, भाजपची साथ सोडणार हा पक्ष?
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे राजकीय भूकंप झाला त्याच प्रमाणे आणखी एक राज्यात ही शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 8, 2022, 02:00 PM ISTमहाराष्ट्रानंतर आता या राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता, 11 ऑगस्टआधी भाजपला धक्का?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता इतर राज्यातील प्रादेशिक पक्ष देखील सतर्क झाले आहेत.
Aug 7, 2022, 10:04 PM IST'Maharani 2' चं टीझर रिलीज; आता पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा
Maharani 2 : हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असलेली प्रसिद्ध वेब सिरीज महाराणीच्या पुढच्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. यात सोहम शाह 'भीमा भारती'च्या भूमिकेत दिसतोय, जो स्वतःची पत्नी राणी भारती विरोधात उभा आहे. राजकीय कथांच्या या लढाईत कोण बाजी मारणार, हे येणारा काळच सांगेल.
Jul 16, 2022, 10:45 PM ISTBJP चा या पक्षाला मोठा दणका, सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
VIP MLA JOIN BJP : विकासशील इंसान पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 23, 2022, 07:29 PM ISTबिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप, या पक्षाचे ५ खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार...
Jun 14, 2021, 03:41 PM ISTVIDEO| मरणानंतरही यातना संपेना! गंगेकिनारी मृतदेहांचा खच
Baksar_Bihar_Dead_Bodies_at_Ganga_River_Edge
May 11, 2021, 09:25 AM ISTबिहार निवडणूक: खूर्ची 1, आघाडी 4 आणि प्रतिस्पर्धी 6
कोण होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री?
Oct 15, 2020, 02:21 PM ISTबिहार विधानसभा निवडणुकीसाठी बसपा, एमआयएमसह 6 पक्षांची तिसरी आघाडी
एनडीए आणि महाआघाडीला बिहारमध्ये तिसरा पर्याय
Oct 8, 2020, 05:57 PM ISTतेजप्रताप यादव यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
तेजप्रताप यादव यांना एका अज्ञात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
Apr 3, 2019, 10:40 AM ISTशिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार
शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे.
Dec 25, 2018, 05:49 PM ISTशरद यादव काढणार नवीन पक्ष
बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत.
Aug 2, 2017, 05:50 PM ISTनितीश कुमारांनी विश्वासघात केल्याची राहुल गांधींची घणाघाती टीका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासघात केल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली आहे. नितीशकुमार आणि भाजपची गेल्या चार महिन्यापासून काल जे घडलं त्यासाठी खलंबतं सुरू होती. हे काँग्रेसला माहिती होत असाही दावा राहुल गांधींनी केला आहे.
Jul 27, 2017, 11:59 AM IST