भयंकर! 8 वेळा पलटली SUV कार, बाहेर येताच म्हणाले, 'जरा चहा पाजा... ' Accident Live Video
हायवेवर बेकाबू झालेली कार तब्बल 8 वेळा पलटली, भीषण अपघातामुळे पुढे जे घडलं ते अतिशय धक्कादायक
Dec 21, 2024, 11:35 AM IST'फक्त माफी नाही तर या मंदिरात येऊन नतमस्तक हो' सलमान खानसमोर लॉरेन्स बिश्नोईची अट... कुठे आहे हे मंदिर?
Salman Khan Threat : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडवून दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादीर लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली आहे. सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं बिश्नोई गँगने म्हटलं आहे.
Oct 15, 2024, 07:38 PM IST
'सॉरी, आय लव्ह इंडिया,' चोराने तीन पानी चिठ्ठी लिहून परत केली SUV; पोलिसांना म्हणाला 'तुम्ही...'
"ही कार दिल्लीच्या पालममधून चोरी केली आहे. DL 9 CA Z2937. मला माफ करा," असं चोराने चिठ्ठीत लिहिलं होतं. या चिठ्ठीमुळे बिकानेर पोलिसांना मूल मालकाला शोधण्यात मदत मिळाली.
Oct 14, 2024, 03:27 PM IST
Video : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, सूर्य आग ओकत असताना सैनिक देशाच्या सीमेवर तैनात
Heatwave in india : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, इतक्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतायत सैनिक... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
May 23, 2024, 09:48 AM IST
17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका
राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे.
Jul 4, 2023, 08:14 PM ISTCamel Killed Owner: आधी चावला, मगं आपटलं, पायाखाली तुडवलं अन् अंगावर बसला; ऊंटाने घेतला मालकाचा बळी
Camel Killed Owner Shocking Incident In Bikaner: हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील बीकानेर जिल्ह्यामध्ये घडला असून गावकऱ्यांनी लाठी-काठ्यांनी हल्ला करुन या ऊंटाला मारुन टाकलं आहे.
Feb 7, 2023, 02:20 PM ISTWife Swapping: मजा घेण्यासाठी बायकोचीच करायचे अदलाबदल, वैतागलेल्या महिलेने गाठलं पोलिस स्टेशन
Wife Swapping: बायकोचीच करायचे अदलाबदल, पत्नीने नकार दिल्यास तिच्यासोबत...
Oct 17, 2022, 07:22 PM ISTरस्ते अपघात गमावला 17 जणांनी जीव, घडली दुर्दैवी घटना
मंगळवारी एकाच दिवशी दोन भीषण अपघात
Aug 31, 2021, 01:12 PM ISTभूकंपाच्या जोरदार धक्क्याने तीन ठिकाणी हादरे, रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रता
भूकंपनाच्या तीव्र धक्क्याने बिकानेर हादरले. येथे भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake in Bikaner) जाणवले.
Jul 21, 2021, 08:28 AM ISTVACCINATION | घरोघरी जावून लसीकरण करणारं पहिलं शहर
FIRST CITY OF BIKANER WHERE DOOR TO DOOR VACCINATION WILL START
Jun 13, 2021, 11:45 PM ISTभारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास, पाकिस्तान आणि चीनला भरली धडकी
भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास
Feb 15, 2021, 09:08 PM ISTपाकिस्तानची अजून जिरली नाही; पुन्हा ड्रोन धाडलं, भारताने ते पाडलं
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आणखीन एक ड्रोन पाडले आहे.
Mar 9, 2019, 09:30 PM ISTभारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले
राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान आज कोसळले.
Mar 8, 2019, 08:13 PM ISTइंडियन आयडॉल संदीपच्या जाण्याने सोनू निगमला धक्का
इंडियन आयडॉल संदीप आचार्य याचे गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तो इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६चा विजेता आहे. दरम्यान, संदीपच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया सोनू निगम याने व्यक्त केलीय.
Dec 17, 2013, 01:27 PM ISTबापानं घेतला कडकडून चावा; चिमुरडीचा मृत्यू
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधल्या हॉस्पीटलमधल्या चिमुरडीनं अखेरचा श्वास घेतलाय. काही दिवसांपूर्वी नशेत धुंद असलेल्या तिच्या जन्मदात्या पित्यानंच तिच्या नाकाचा आणि ओठाचा कडकडून चावा घेतला होता.
Feb 7, 2013, 08:23 AM IST