bikini pics

दिशा पटनीचे हरवलेत कपडे? पोस्ट करत म्हणते...

Disha Patani Bikini Photos: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अशात तिचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, दिशानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत चाहत्यांच्या समोर प्रश्न चिन्ह उभं केलं आहे. 

Jul 10, 2023, 03:22 PM IST

Disha Pataniचे हॉट बिकनी फोटो; सर्वत्र चर्चा

फिटनेस फ्रिक अभिनेत्री  दिशा पटनी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. 

Apr 13, 2021, 10:30 AM IST