bilawal bhutto zardari

बिलावल भुट्टो झरदारी भारत येणार, 12 वर्षांनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा

Bilawal Bhutto Will Visit India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. मात्र, असे असताना आता भारत दौऱ्यावर पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भारत दौऱ्याबाबत उत्सुकता आहे.

Apr 20, 2023, 02:56 PM IST

SCO Meet : भारताचे बिलावल भुट्टो झरदारी यांना निमंत्रण, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री येतील का?

India - Pakistan Relations: पाकिस्तानचे बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला. भारताने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

Jan 25, 2023, 12:34 PM IST

"1971च्या पराभवाच्या वेदना अजूनही होतायत"; केंद्रीय मंत्र्यांनी चोळलं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला होता. त्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे

Dec 16, 2022, 06:37 PM IST

बेनझीर भुत्तोंच्या मुलावर शेलक्या भाषेत टीका केल्याने इम्रान खान ट्रोल

उर्दू भाषेत महिलांसाठी 'साहिबा' हे संबोधन वापरले जाते.

Apr 24, 2019, 11:38 PM IST

कुलभूषण जाधवांच्या मृत्यूदंडाविरोधात बिलावल भुट्टो

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी हेरगिरी प्रकरणात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाला विरोध केला आहे. हा मुद्दा वादग्रस्त आहे पण त्यांचा पक्ष सैद्धांतिक रूपनाने मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. 

Apr 11, 2017, 08:40 PM IST

झरदारी पुत्र बिलावलने पाकिस्तान सोडले

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख नेता बिलावल झरदारी यांने पाकिस्तान सोडलेय. वडिल असिफ अली झरदारी यांच्याशी न पटल्याने बिलावलने पाकिस्तानला बाय केलाय.

Mar 26, 2013, 03:59 PM IST