bipasha basu pregnant

Bipasha Basu Baby Face Revealed: Aww!! बिपाशानं पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा... क्यूट स्माईल पाहून फॅन्स म्हणाले, ''ही तर अगदी...''

Actress Bipasha Basu Reveals her baby girl face: अभिनेत्री बिपाशा बासूनं मागच्यावर्षी एका सुंदर मुलीला जन्म (Bipasha Basu Baby Girl) दिला. तिचं नावंही बिपाशानं अत्यंत सुंदर आणि आकर्षक 'देवी' (Bipasha Basu Daughter Devi) असं ठेवलं आहे. परंतु सुरूवातील बिपाशानं आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांसमोर आणला नव्हता. बिपाशानं नुकताच एक फोटो शेअर (Bipasha Basu Daughter Devi Real Photo) केला आहे ज्यात तिनं आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

Apr 6, 2023, 01:28 PM IST

Bipasha Basu Pregnancy Complications : 'प्रेग्नेंसीमध्ये मी बेडवर किंवा बाथरुममध्ये'...बिपाशाने सांगितली धक्कादायक गोष्ट

Pregnant Bipasha Basu :  गेल्या वर्षी 2022 मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिला मुलगी झाल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासूकडेही कन्येचं आगमन झालं. पण प्रेग्नेंसीमध्ये बिपाशाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. 

Jan 14, 2023, 03:06 PM IST

बिपाशाने केलं मॅटर्निटी फोटोशूट.. कपडे पाहून लोक संतापले

या फोटोमध्ये बिपाशाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे, जो तिने कॅमेऱ्यासमोर ओपन दाखवून काही भाग सावधपणे झाकला आहे. 

 
 

Nov 4, 2022, 04:38 PM IST

Bipasha Basu कधीही होऊ शकते आई; खास फोटो शेअर करत म्हणाली....

Bipasha Basu च्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खास फोटो शेअर करत म्हणाली.... 

 

Oct 4, 2022, 11:12 AM IST

चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर Bipasha Basu 'या' ठिकाणी स्पॉट

प्रेग्नेंट Bipasha Basu चा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल... 

 

Sep 18, 2022, 02:57 PM IST

प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा 'हा' फोटो समोर, पाहून चाहते हैराण

प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान बिपाशा बासूचा 'हा' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

Aug 6, 2022, 07:09 PM IST