bjp core committee meeting

Maharashtra BJP Core Committee Meeting Today In Mumbai PT35S

भाजपाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक

Maharashtra BJP Core Committee Meeting Today In Mumbai

Jun 21, 2024, 10:45 AM IST

पंकजा मुंडेंची स्वाभिमानी दिनाची हाक, कोअर कमिटी बैठकीलाही दांडी?

पंकजा मुंडे आजही नाराज आहेत. त्यांनी स्वाभिमानी दिनाची हाक दिली आहे.

Dec 10, 2019, 12:43 PM IST

मोठी बातमी: राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा

शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल.

Nov 10, 2019, 08:12 PM IST

...मग भाजपने इतका अट्टाहास कशासाठी केला- संजय राऊत

कालपर्यंत सांगत होते मुख्यमंत्री आमचाच, मग आता काय झाले

Nov 10, 2019, 07:11 PM IST

आम्ही सरकार स्थापन करणार नाही; भाजपचा मोठा निर्णय

शिवसेनेने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 10, 2019, 06:12 PM IST

मोठी बातमी: भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही- सूत्र

अमित शहा भाजप नेत्यांशी संवाद साधणार; थोड्याच वेळात मोठा निर्णय

Nov 10, 2019, 04:27 PM IST

भाजपाच्या कोअर कमिटाची आज बैठक

मुंबई महापौरपद निवडणूक, राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्याचा आगामी अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी आज रात्री उशिरा भाजपाच्या कोअर कमिटाची बैठक होत आहे. 

Mar 3, 2017, 01:31 PM IST