bjp executive

भाजपही राज्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत

BJP New Maharashtra Executive : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल होत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर करत आहेत. तब्बल 1200 जणांची नवी टीम असणार आहे.  

May 3, 2023, 08:48 AM IST

भाजप कार्यकारिणीत दाऊद हस्तकाची वर्णी, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम याच्या गॅंगमधील एकाची भाजपचा कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. दरम्यान, भाजपने याबाबत मौन बाळगळ्याने राष्ट्रवादीच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा आहे.

Oct 20, 2016, 06:46 PM IST