bjp govt

नागपूर । ‘मोदींनी देशाला उध्वस्त केलंय’ - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 05:08 PM IST

‘मोदींनी देशाला उध्वस्त केलंय’ - शरद पवार

सरकार विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल मोर्चातून नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. 

Dec 12, 2017, 04:47 PM IST

हल्लाबोल मोर्चातून भाजप सरकारवर नेत्यांकडून टीकेची झोड

राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय. 

Dec 12, 2017, 04:34 PM IST

तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणावे की देवेंद्र फसवणीस? - धनंजय मुंडे

राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. 

Dec 12, 2017, 03:24 PM IST

नागपूर । खासदार सुप्रिया सुळे यांना सरकार विरोधी मोर्चातून अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 05:47 PM IST

मुंबई | राज ठाकरेंचा भाजपावर व्यंगचित्रातून वार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:24 AM IST

कोल्हापूर । अशोक चव्हाणांंची भाजपावर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 05:31 PM IST

अमरावती । १२ डिसेंबरला नागपूरमध्ये कॉंग्रेसला हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 02:33 PM IST

१२ डिसेंबरला सरकार विरोधात विधान भवनावर सर्वपक्षीय मोर्चा

अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. 

Dec 1, 2017, 10:02 AM IST

कराड । अजित पवारांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 01:45 PM IST

कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Nov 21, 2017, 03:42 PM IST

सर्वसामान्यांना दिलासा, जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात

गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे. 

Nov 10, 2017, 02:38 PM IST

नागपुरात आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेत्यांची शिवराळ भाषा

आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेत्यांची भाषा घसरल्याचे दिसून आले. तर विलास मुत्तेमवार यांनी मुक्ताफळे उधळलीत.

Nov 9, 2017, 10:25 PM IST

नोटाबंदी विरोधात विरोधी पक्षांकडून राज्यभरात निषेध

भाजप सरकारच्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं आज विरोधी पक्षांनी राज्यभरात निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

Nov 8, 2017, 02:12 PM IST