bjp govt

राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. 

Jan 24, 2018, 08:41 AM IST

सांगली । राज्यातील शिक्षण व्यवस्था फार मोठ्या अडचणीत - सुप्रीया सुळे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 08:04 AM IST

मुंबई| शिवसेना| सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धवच घेतील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 06:14 PM IST

भाजप पतंजलीवर मेहरबान, धनंजय मुंडेंची जोरदार टीका

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलिची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे.

Jan 22, 2018, 01:04 PM IST

रामदेव बाबांची उत्पादनं ‘आपलं सरकार’वर, राज्य सरकार पतंजलीवर मेहरबान

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलिच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलीची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे. 

Jan 22, 2018, 10:14 AM IST

सरकारी योजनांचा बोजवारा, निधी नसल्यानं नाशिकमधली कामं रखडली

शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन भाजप सरकारनं दिलंय. त्यासाठी केंद्र सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. पण...

Jan 18, 2018, 09:50 AM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केला जातोय - राजू शेट्टी

 पी. साईनाथ यांनी शेतकऱ्यांबद्दल मांडलेल मत अतिशय योग्य आणि खर आहे, असल्याचही ते म्हणाले.

Jan 10, 2018, 01:26 PM IST

युवा हुंकार रॅली वाद : ‘आम्हाला सरकार टार्गेट करतंय’ - जिग्नेश मेवाणी

दिल्ली पोलिसांनी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना संसद मार्गावर ‘युवा हुंकार रॅकी’ काढण्यास मनाई केली आहे. मात्र जिग्नेश मेवाणी आणि आयोजक रॅली काढण्यावर ठाम आहे. जिग्नेश यांचे सहकारी अखिल गोगोई म्हणले की, ‘आम्ही रॅली करू’.

Jan 9, 2018, 01:19 PM IST

औरंगाबाद । जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 09:29 AM IST

इंग्रजांनी केलं ते अदृश्य हात राज्यात करत आहेत - उद्धव ठाकरे

मुंबईच प्रवेशद्वार असलेल्या चेंबूर पांजरापोळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच उदघाटन केलं. यानंतर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं.

Jan 8, 2018, 10:14 AM IST

...तर याला विकासाची स्वप्न म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

मेक इन इंडियाच्या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली आहे, असा विकास शिवसेना मुळीच सहन करणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशी येथे केलं.

Jan 8, 2018, 08:41 AM IST

मुंबई । इंग्रजांनी केलं ते अदृश्य हात राज्यात करत आहेत - उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:14 AM IST

सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.

Jan 2, 2018, 08:25 AM IST

नागपूर । अधिवेशनाच्या तिस-या दिवशी भाजप आमदारांची गैरहजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 05:43 PM IST