bjp govt

बिल्पब देव यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

त्रिपुरामध्ये आज तब्बल २५ वर्षानंतर सत्तांतर झालंय. आज इथे भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. भाजपचे बिल्पब देव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Mar 9, 2018, 12:22 PM IST

MPSC घोटाळ्यावरून विधानसभेत विरोधकांचा गोंधळ

झी २४ तासने पाठपुरावा केलेल्या एमपीएससी परीक्षा घोटाळा विषयावरून विधानसभेत गोंधळ झाला.

Mar 8, 2018, 12:55 PM IST

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत

एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत.

Mar 8, 2018, 12:28 PM IST

तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 8, 2018, 10:17 AM IST

चंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...

आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे. 

Mar 8, 2018, 09:28 AM IST

मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत मागितली जाहीर माफी

जनावरांची लस चुकल्याने पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत जाहीर माफी मागितलीय.

Mar 8, 2018, 09:20 AM IST

वादग्रस्त मोपलवारांच्या फेरनियुक्तीवर विधानसभेत प्रश्नचिन्ह

तसेच वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

Mar 7, 2018, 02:35 PM IST

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विरोधकांचा दावा

सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा दावा करत विरोधकांचा विधानसभेत गोंधळ घातला.

Mar 7, 2018, 01:02 PM IST

मंत्रीपद सोडेन आणि कोकणातील लोकांच्या पाठीशी उभे राहीन - सुभाष देसाई

आज विधानपरिषदेत नाणार रिफायनरी प्रक्रल्पबाबत लक्षवेधी प्रश्नांचा तास झाला. यात शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नाणार प्रकल्पाविरोधात चांगलेच आक्रामक झाल्याचे बघायला मिळाले.

Mar 7, 2018, 12:26 PM IST

विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Mar 6, 2018, 09:31 AM IST

आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Mar 6, 2018, 09:11 AM IST

दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Mar 5, 2018, 01:05 PM IST

आमदार परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर बडतर्फ करा - शिवसेना

गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

Mar 5, 2018, 11:23 AM IST

भंडारा | नाना पटोलेंच्या जागेवर पोटनिवडणुक कधी ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 08:46 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. 

Mar 5, 2018, 08:14 AM IST