bjp leader chitra wagh

Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.

Jan 14, 2023, 08:56 AM IST

Urfi Javed vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदला धमकी दिल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार

Urfi Javed  : उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे. 

Jan 13, 2023, 03:12 PM IST

Urfi Javed : 'चित्रा अशी कशी ग तू सास...' चित्रा वाघ यांना डिवचण्याचा उर्फीचा सिलसिला सुरुच

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद टोकाला, चित्रा वाघ यांनी इशारा दिल्यानंतर उर्फी जावेदने त्यांना डिवचण्याचा सिलसिलाच सुरु केला आहे.

Jan 10, 2023, 02:38 PM IST

'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

Urfi Javed नं तिच्या सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची खिल्ली उडवती ही पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 9, 2023, 04:23 PM IST

Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा. 

Jan 4, 2023, 02:03 PM IST

महिला मुख्यमंत्र्यांच्या वादात बच्चू कडू यांची उडी; उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांना काहीच जमलं नाही म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला. तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असा खोचक टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लागावल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.

Dec 4, 2022, 05:46 PM IST

महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया चर्चेत

राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा सुरु झाली. रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे चर्चते आहेत. महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? यावर भाजप नेत्या चित्रा वाघ(BJP leader Chitra Wagh) यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. 

Dec 1, 2022, 09:44 PM IST

चित्रा वाघ यांनी डिवचलं, नाना पटोले भडकले

भाजप नेत्या चित्रा वाघ (Bjp Leader Chitra Wagh) यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि आरोप-प्रत्यारोपांना आणखीनच धार चढली.

 

Jul 20, 2022, 11:40 PM IST

तर.. चंपा, चिवा ही मराठी नाव देऊ

महापौर किशोरी पेडणेकर यांचा चित्रा वाघ यांना टोला

Jan 20, 2022, 06:02 PM IST
BJP Leader Chitra Wagh On Amravati Minor Girl Rape And Suicide PT1M54S

VIDEO| 'अल्पवयीन युवतीची बदनामीच्या भीतीनं आत्महत्या'

BJP Leader Chitra Wagh On Amravati Minor Girl Rape And Suicide

Sep 11, 2021, 03:20 PM IST
Pune BJP Leader Chitra Wagh On Lady Sarpanch beaten By NCP Activist Update At 08 Pm PT2M

VIDEO| 'महिला सरपंच मारहाण प्रकरणी सत्ताधारी गप्प का?'

Pune BJP Leader Chitra Wagh On Lady Sarpanch beaten By NCP Activist Update At 08 Pm

Sep 5, 2021, 09:30 PM IST

'पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 17 दिवसानंतरही गुन्हा दाखल का नाही?'

पोलिसांकडून तपास काढून सक्षम आयपीएस अधिका-याकडे तपास देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

Feb 25, 2021, 02:07 PM IST