bjp leader kirit somaiya

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट

कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पीडित ग्राहकांसोबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. 

Jul 24, 2023, 10:39 PM IST

राजकारण एकीकडे तर वैयक्तिक संबंध एकीकडे, किशोरी पेडणेकर-सोमय्या आमनेसामने

एकमेकांचे हार्डकोर राजकीय वैरी (Maharashtra Politics) असलेले सोमय्या आणि पेडणेकर हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटले.

Dec 16, 2022, 08:51 PM IST
 BJP Leader Kirit Somaiya On Problem Rise For Shivsena Leader Yashwant Jadhav PT1M4S

VIDEO | शिवसेनेच्या अडचणी वाढल्या

BJP Leader Kirit Somaiya On Problem Rise For Shivsena Leader Yashwant Jadhav

Apr 6, 2022, 08:20 PM IST
Mumbai BJP Leader Kirit Somaiya On Cheacking Files In Mantralaya PT1M55S

CSMT वर हायव्होल्टेज ड्राम, किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना

पोलिसांनी सोमय्यांना अडवलं होतं. मात्र त्यांना जुगारून सोमय्या कोल्हापुरासाठी रवना झाले.

Sep 19, 2021, 09:23 PM IST

संजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात- किरीट सोमय्या

 लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय. 

Nov 25, 2020, 01:24 PM IST

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप

दोन वर्षांपूर्वीच्या हल्ल्यात वाचलास, आता वाचणार नाही, असे सांगून मला धमकावले जात आहे.

Dec 19, 2019, 09:21 AM IST

मुंबईत युतीचे सध्याचेच खासदार रिंगणात, किरीट सोमय्यांचा अपवाद ?

आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही हे ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी जाहीर केले आहे. 

Mar 11, 2019, 09:42 PM IST
Mumbai BJP Leader Kirit Somaiya On Plane Crash In Ghatkopar PT1M53S

नवी दिल्ली । घाटकोपर विमान अपघात : परवानगी न घेता विमान उडविले

मुंबईतील घाटकोपर विमान अपघात : परवानगी न घेता विमान उडविले गेले. बेकायदेशीर चाचणी केल्याचा संसदीय समितीचा अहवाल आलाय.

Jan 1, 2019, 10:55 PM IST

उद्या भाजपाचं एकदिवसीय उपोषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 02:59 PM IST