bjp meet goa governor

गोव्यात भाजप करणार सत्ता स्थापनेचा दावा, या पक्षाला घेणार सोबत

Goa Election Result : गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. यासाठी आजच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

Mar 10, 2022, 02:09 PM IST