bjp mla

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

 Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे. 

May 17, 2023, 07:10 AM IST

BJP MLA Slams Kedar Shinde: The Kerala Story वरुन BJP आमदाराने केदार शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केला प्रश्न

BJP MLA Slams Kedar Shinde: केदार शिंदे यांनी ट्वीटवरुन 'द केरळ स्टोरी'संदर्भात आपलं मत मांडताना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचाही उल्लेख केला होता. यावरुनच भाजपा आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधाला.

May 9, 2023, 05:54 PM IST
Heated Arguments Of SP MLA Abu Azmi BJP MLA Nitesh Rane On Love Jihad PT1M27S

नितेश राणे- अबू आझमी विधानसभेच्या आवारातच भिडले

Heated Arguments Of SP MLA Abu Azmi BJP MLA Nitesh Rane On Love Jihad

Mar 14, 2023, 07:30 PM IST

Cabinet Minister Post For 100 Crores: 100 कोटींच्या मोबदल्यात कॅबिनेट मंत्रीपद देतो; 5 BJP आमदारांना फोन आला अन्...

Cabinet Minister Post For 100 Crores: भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 100 कोटींच्या मोबदल्यात मंत्रीपदाची ऑफर देणाऱ्या या व्यक्तीच्या फोन कॉल डिटेल्समधून सापडलेल्या क्रमांकामध्ये पाच आमदारांचे फोन नंबर आहेत.

Feb 9, 2023, 09:09 PM IST

Pathan Controversy: BJP आमदार म्हणाला, 'शाहरुख PFI चा एजंट तर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य'

BJP MLA Allegations against SRK and Deepika Padukone: 'पठाण' चित्रपटाला विरोध करताना भाजपाच्या आमदाराने शाहरुख आणि दीपिकावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

Jan 26, 2023, 04:37 PM IST
BJP MLA Nitesh Rane On Unconsittutional Govt PT54S

VIDEO | नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

BJP MLA Nitesh Rane On Unconsittutional Govt

Jan 11, 2023, 04:30 PM IST