भाजपच्या सांगलीतील आमदाराच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे.
Kalidas Kolambkar On Hindi:जस मराठी बोलता येत तसंच हिंदी बोलता पण आले पाहिजे, असं विधान भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केलंय. यामुळे राज्यातील जनतेचे लक्ष या विधानाकडे गेलंय.
Agnimitra Paul Career:इच्छाशक्ती असेल तर व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तीही राजकारणात यशस्वी होऊन जनसेवेचे सर्वोच्च पद भूषवू शकते हे अग्निमित्रा पॉल यांनी सिद्ध केले आहे.
PMO Ask Chief Minister Fadnavis To Take Action Against BJP MLA: थेट केंद्रीय नेतृत्वाकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाच्या या बड्या आमदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात...
Plastic Ban: कमी दर्जाच्या प्लास्टिक खेळण्यांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेत, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अशा वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शोक व्यक्त केला आहे. बारामती येथील विमान अपघातात पवारांचे दुःखद निधन झाले. यावेळी कदम यांनी अजितदादांच्या कार्याचे स्मरण करत, महाराष्ट्राने एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
New Marriage Law Demand: प्रेमी जोडप्याने घरच्यांचा विरोध झुगारुन पळून जाऊन लग्न केल्यास वाद आणि भांडणं होतात तसेच काही प्रकरणांमध्ये अशा मुला-मुलींचे पालक आत्महत्याही करतात.
Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीरही झालेल्या नसतानाच राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
Suresh Dhas In Trouble: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सुरेश धसच आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Bjp On Eknath Shinde:अगोदर ठाण्याचा कोस्टल रोड आणि आता मुंबईच्या रस्त्यांवरुन भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना घेरलंय.
BJP MLA Vulgar Remarks Against Actress: अटकेत असलेल्या अभिनेत्रीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने अत्यंत वाईट आशयाचं विधान केलं आहे.
Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर मागील काही आठवड्यांपासून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. अशातच या विषयावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
Sadavarte Slams Suresh Dhas: मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे.
Suresh Dhas Property: प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियावर सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे आमदार सुरेश धस! याच पार्श्वभूमीवर हा आमदार किती श्रीमंत आहे हे पाहूयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून....