भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन
मोदी सरकारमधील जल संधारण राज्य मंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Aug 9, 2017, 09:34 AM IST