bjp officials in pimpri

वाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णय

महायुतीत काही कार्यकर्ते चुळबुळ करतात. मात्र या महायुती टिकली पाहिजे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घतलं पाहिजे, असं विधान अजित पवारांनी केलंय. रायगडमधील सभेत ते बोलत होते. हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.

Sep 21, 2024, 07:08 PM IST