'भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा'
भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली
Nov 15, 2019, 09:00 AM ISTपालिका निवडणुकीसाठी भाजपची राजकीय खेळी
राज्यातील महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग आणि नगरपालिकांमध्ये दोन प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर नगराध्यक्षाची निवड थेट जनतेकडून केली जाणार आहे. भाजपा सरकारने हा निर्णय करून आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकींमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची खेळी केली आहे.
May 11, 2016, 07:10 PM IST