bjp

आम्ही 'चार' युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ... मोदींना दिलं आव्हान

मुख्यमंत्री अमरिंदर सिंहने भाजपवर साधला निशाणा

Jun 30, 2020, 10:26 PM IST

'चीन बाजूलाच राहिला, देशात भाजप आणि काँग्रेसचंच युद्ध सुरु झालंय'

पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय? 

Jun 30, 2020, 08:46 AM IST

'विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही'

मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? 

Jun 29, 2020, 10:58 AM IST
BJP Virtual Jan Samvad Rally Devendra Fadnavis And Smriti Irani Criticise Maharashtra Government And Congress PT2M35S

मुंबई | कोरोनाच्या लढाईतही भ्रष्टाचार - देवेंद्र फडणवीस

BJP Virtual Jan Samvad Rally Devendra Fadnavis And Smriti Irani Criticise Maharashtra Government And Congress

Jun 28, 2020, 10:50 PM IST

पडळकर-राष्ट्रवादी वाद, मुश्रीफांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

Jun 28, 2020, 09:55 PM IST

'अशा शिव्या देऊ की झोप लागणार नाही', पडळकरांना बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अत्यंत हीन भाषेतल्या टीकांची मालिका सुरूच आहे. 

Jun 28, 2020, 08:55 PM IST
 Congress And CPI Leader Criticise BJP On National Security PT2M45S

मुंबई | काँग्रेस नाही भाजपकडूनच राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण - हुसने दलवाई

मुंबई | काँग्रेस नाही भाजपकडूनच राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण - हुसने दलवाई

Jun 28, 2020, 08:10 PM IST
MVA Minister Hasan Mushrif Criticising BJP MLA For Criticisinf Sharad Pawar PT1M40S

कोल्हापूर | गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख, हसन मुश्रीफांची जीभ घसरली

कोल्हापूर | गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख, हसन मुश्रीफांची जीभ घसरली

Jun 28, 2020, 07:40 PM IST

चीनच्या प्रश्नावर मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा आहेर

चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.

Jun 28, 2020, 05:15 PM IST

'विरोधी पक्षाने अडथळे आणण्याऐवजी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे'

सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये. 

Jun 27, 2020, 12:57 PM IST

काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती 

Jun 27, 2020, 09:24 AM IST

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.  

Jun 27, 2020, 07:40 AM IST
Mumbai Jumbo Scam In Jumbo Facility Center BJP Claim PT3M20S