bjp

वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Jan 2, 2025, 10:13 AM IST

'धनंजय मुंडेही एकाच....', वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया

Suresh Dhas on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

Dec 31, 2024, 12:44 PM IST

केरळ राज्य मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले 'दहशतवादी राहुल गांधींना...', भाजपाने झटकले हात

केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं टीका केली आहे. 

 

Dec 30, 2024, 09:10 PM IST

महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!

BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय. 

Dec 30, 2024, 08:50 PM IST

पुण्यात भिंतीला दिलेल्या रंगावरुन वाद? सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?

पुण्यातील सदाशिव पेठेत एका ठिकाणी काही जणांनी एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथे फुलं आणि अगरबत्ती लावण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी तिथे जाऊन त्या भिंतीला भगवा रंग दिला. 

 

Dec 29, 2024, 12:51 PM IST

'महादेव अ‍ॅप घोटाळ्यात राजकीय 'आका'चा सहभाग'; सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ

बीड जिल्ह्यात महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आकाचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dec 27, 2024, 09:01 PM IST

Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती, किती संपत्ती सोडून गेले माहितीये का?

Atal Bihari Vajpayee Net Worth : आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती आहे. देशभरात त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 

Dec 25, 2024, 11:01 AM IST

छगन भुजबळ भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे?

BJP Madhav Equation: छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरु झाली. 

Dec 23, 2024, 08:35 PM IST

'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे. 

Dec 23, 2024, 02:08 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...

Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे. 

Dec 23, 2024, 12:05 PM IST