close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

bjp

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पांनी बदलली नावाची स्पेलिंग

राजकारणात यश मिळावे म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाची स्पेलिंग बदलली होती.

Jul 26, 2019, 05:12 PM IST

राष्ट्रवादीला मोठे भगदाड, हे मोठे नेते भाजपच्या वाटेवर?

 राष्ट्रवादीचे अनेक नेते हे पक्षावर नाराज असल्याचं कळतं आहे.

Jul 26, 2019, 04:53 PM IST

हर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Jul 26, 2019, 01:29 PM IST

येडियुरप्पा संध्याकाळी ६ वाजता घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पडल्यानंतर आज भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 

Jul 26, 2019, 01:04 PM IST

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

Karnataka crisis: बंडखोरांना धक्का; तीन आमदारांवर अपात्रतेची कारवाई

विधानसभा अध्यक्षांनी या तिघांविरोधात पक्षबदल कायद्यातंर्गत  (अँटी डिफेक्शन) कारवाई केली आहे.

Jul 25, 2019, 09:19 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2019, 07:58 PM IST

देवेंद्रांचे दैवतीकरण कशासाठी?

नेत्याच्या दैवतीकरणाचा हा तसा नियमित तामिळ पॅटर्न.

Jul 25, 2019, 07:04 PM IST

आझम खान यांच्या वक्तव्यानंतर संसदेत गोंधळ, भाजपकडून माफीची मागणी

 समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लोकसभेत गदारोळ झाला.  

Jul 25, 2019, 05:55 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात?

...तर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार

Jul 25, 2019, 01:58 PM IST

तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत होणार सादर, यूपीएचा विरोध

तिहेरी तलाक विरोधी विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे.

Jul 25, 2019, 01:18 PM IST

स्वार्थासाठीच इतर पक्षातील लोकं भाजपात येतात- चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. 

Jul 25, 2019, 01:08 PM IST

कर्नाटकात आनंदी-आनंद पण मध्यप्रदेशात भाजपाला मोठा धक्का

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडल्यानंतर भाजपा मध्यप्रदेशातही सरकार पडल्याचा दावा करत आहे

Jul 25, 2019, 10:52 AM IST
Chandrkant patil PC on Shivsena Aditya Thackery road show on jan Ashirwad yatra PT59S

मुंबई| शिवसेनेला महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही- चंद्रकात पाटील

मुंबई| शिवसेनेला महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही- चंद्रकात पाटील

Jul 24, 2019, 11:25 PM IST

मध्य प्रदेशात भाजपला दे धक्का, दोन आमदार काँग्रेसच्या जाळ्यात

काँग्रेसने आपल्या जाळ्यात भाजपचे दोन आमदार ओढले आहेत.

Jul 24, 2019, 09:24 PM IST