black hairy tongue syndrome

बापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

Tongue turns black and hairy :  विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आव्हान काही संपत नाही. वैद्यकशास्त्राचे जग इतके आर्श्चयचकित आहे की कधी कधी डॉक्टरांचाही गोंधळ उडतो. अशीच एक घटना समोर आली असून जिथे एका महिलेच्या जिभेवर केस उगवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

May 11, 2023, 05:20 PM IST