black thread in which leg for ladies

VIDEO : पायात काळा धागा बांधावा की नाही? हे शुभ आहे अशुभ? काय सांगतात तज्ज्ञ

Black Thread : अलीकडे प्रत्येकाचा पायात काळा धागा बांधलेला आपण पाहतो. पायात काळा धागा बांधण्याच जणू ट्रेंड आलाय. पण पायात काळा धागा बांधावा की नाही, हा शुभ असतो कि अशुभ याबद्दल संभ्रम आहे. चला ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊयात. 

Dec 23, 2024, 04:36 PM IST

Black Thread : काळा धागा बांधताना 'या' नियमांचं जरूर करा पालन; अन्यथा शनीदेवांचा पडू शकतो नकारात्मक प्रभाव

Black Thread Anklet: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धाग्याचा काळा रंग शनी ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे पायावर काळा धागा बांधल्याने शनिदेव नेहमी तुमचं रक्षण करतात. काळा धागा बांधताना त्यासंबंधी खास काळजी घेणंही गरजेचं असतं.

Sep 6, 2023, 10:47 AM IST