blackberry 10 os

नववर्षात या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार व्हॉट्स अ‍ॅप

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास असते. पण या वर्षअखेरीख व्हॉट्स अ‍ॅप काही फोनसाठी आपली सेवा खंडीत करणार आहे. यापूर्वीही व्हॉट्स अ‍ॅपबाबत अशा बाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढ आता अखेर संपणार आहे.  

Dec 25, 2017, 06:13 PM IST