व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं महिलेला पडलं महागात, झाली फाशीची शिक्षा
ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 20, 2022, 07:08 PM ISTपाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या, जमावाने रस्त्यावर जाळला मृतदेह
सोशल मीडियावर या घटनेवर जगभरातून टीका केली जात आहे
Dec 3, 2021, 09:04 PM ISTपाकिस्तानात 8 वर्षांच्या हिंदू मुलावर गुन्हा, होऊ शकते मृत्यूदंडाची शिक्षा
पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच इतक्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 10, 2021, 04:59 PM ISTसौदीमध्ये ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा
सौदी अरेबियातील रियाधमध्ये एका ब्लॉगरला फटक्यांची शिक्षा देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली.
Jun 10, 2015, 02:35 PM ISTअभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षांचा तुरुंगवास
पाकिस्तानी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम वीणा मलिकला कोर्टाने २६ वर्ष तुरूंगावास सुनावला आहे. वीणाला १३ लाखांचा दंडही ठोठावलाय. ईशनिंदा म्हणजे अल्लाहवर टीका केल्याचा आरोप वीणा मलिकवर आहे.
Nov 26, 2014, 01:20 PM ISTभारतात `बापू`, पाकिस्तानात `बाई`!
भारतात सध्या आसाराम बापूंसारख्या स्वयंघोषित आध्यात्मिक संतांना जेलची हवा खावी लागत आहे, त्याच्याउलट पाकिस्तानात एका महिलेला स्वतःला पैगंबर म्हटल्याबद्दल अटक करण्यात आलं आहे.
Sep 4, 2013, 04:02 PM ISTकट्टर मुस्लिम धर्मियांसाठी `हलाल गुगलिंग`
कट्टर इस्लाम पाळणाऱ्या मुस्लिमांसाठी गुगलने ‘हलाल गुगलिंग’ हे नवं सर्च इंजिन लाँच केलं आहे. इस्लाम संस्कृती टिकवता यावी, यासाठी हे ‘मुस्लिम स्पेशल’ सर्च इंजिन डेव्हलप करण्यात आलं आहे.
Jul 9, 2013, 04:18 PM ISTतस्लिमांचे इस्लामविरोध वक्तव्य
बांग्लादेशात इस्लाम धर्माच्या संरक्षणासाठी नवा कायदा लागू करावा, यासाठी हिफाजत- ए- इस्लाम संघटनेने जाळपोळ केली आहे. नास्तिकांना ठार करण्यात यावं, असा कायदा करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.
May 6, 2013, 04:41 PM IST