blood donation camp

Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?

Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा. 

Jun 14, 2023, 08:11 AM IST

सामाजिक बांधिलकी जपत 'थॅलिसीमियाग्रस्त' मुलांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन

कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन 

Apr 11, 2021, 05:12 PM IST

coronavirus : रणजी खेळाडूंचा रक्तदान शिबिरात सहभाग

९१ खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.

Jun 10, 2020, 08:40 PM IST

चंद्रपुरात जोडप्याचे अनोखे समाजभान; लग्नमंडपातच राबविले रक्तदान शिबीर

एकीकडे वऱ्हाडींची सरबराई, दुसरीकडे रक्तदानाचे पुण्यकर्म

Jul 14, 2019, 07:07 PM IST

धुळ्यात रक्तदानाचा उपक्रम राबवत नव्या वर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत करण्यासह सरत्या वर्षाला निरोप देताना धुळे जिल्ह्यातील रक्ताश्रय या संस्थेने रक्तदानाचा उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केलंय. 

Jan 1, 2018, 11:54 AM IST

मुख्यमंत्री फडणवीसांची 'रक्ततुला'!

राजकारण्यांचा हार-तुरे, शाल-श्रीफळ देत सत्कार करण्याच्या प्रथेला छेद देत नागपूर महानगरपालिकेनं शुक्रवारी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'रक्ततुला' करण्यात आली... तेही कुठल्याही तराजूत न बसवता... 

Dec 20, 2014, 10:43 AM IST