blood donation

World Blood Donor Day 2024 : एका वर्षात किती वेळा रक्तदान करू शकतो?

World Blood Donor Day 2024: दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रक्तदान वर्षातून किती वेळा करता येतं. कोणी रक्तदान करावे आणि कोणी करु नये यासंदर्भात माहिती जाणून घ्या. 

Jun 14, 2024, 09:57 AM IST

'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!

Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.

Jun 13, 2024, 02:19 PM IST

संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केममध्ये रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मेडिकेअर ब्लड बॅंक, सोलापूर आणि फुलराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

May 16, 2024, 10:06 AM IST

'या' रक्तगटाच्या व्यक्ती असतात स्वार्थी? पहा तुमचा रक्तगट काय सांगतो..

Personalitity by Bloodgroup: रक्तदान (Blood donation) हे खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या आजारांशी संघर्ष करण्यांना वेळोवेळी रक्ताची (Blood)आवश्यकता भासत असते. अशावेळी आवश्यक असलेल्या रक्तगटाचे (Blood group) रक्त मिळाल्यास एखाद्याचे जीव वाचवता येतो. ज्यामध्ये A, B, AB आणि O हे रक्तगट आहेत. यापैकी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह रक्तगटांची विभागणी केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वेगवेगळ्या रक्तगटानुसार लोकांचा स्वभावही बदलतो. 

Jun 14, 2023, 01:09 PM IST

Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?

Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा. 

Jun 14, 2023, 08:11 AM IST

Blood Donation Benefits : मानसिक आरोग्यापासून वजन नियंत्रण ठेवण्यापर्यंत रक्तदानाचे अनेक फायदे

World Blood Donor Day 2023 : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. याचा जेवढा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो तेवढ्याच फायदा आपल्या आरोग्यालाही होतो. रक्तदानाचे फायदे जाणून तु्म्ही नक्कीच रक्तदान कराल. 

 

Jun 14, 2023, 07:31 AM IST

Transgender, Gay, सेक्स वर्कर्स रक्तदान का करु शकत नाही? मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं 'हे' कारण

Transgender, Gay, Sex Workers Cant Donate Blood: केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टासमोर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना या समुदायातील व्यक्तींवर रक्तदानासंदर्भातील बंदी का घालण्यात आली आहे यामागील कारण सांगितलं आहे.

Mar 15, 2023, 05:46 PM IST

Blood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या

Blood Donation : रक्तदान केल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका कमी होतो, तुम्हाला माहितीय का?

Oct 17, 2022, 09:46 PM IST
Interview With Sulakhe Pujari Of Shirdi On Occassion Of Gurupornima PT6M26S