blood

World Blood Donor Day 2024 : एका वर्षात किती वेळा रक्तदान करू शकतो?

World Blood Donor Day 2024: दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रक्तदान वर्षातून किती वेळा करता येतं. कोणी रक्तदान करावे आणि कोणी करु नये यासंदर्भात माहिती जाणून घ्या. 

Jun 14, 2024, 09:57 AM IST

शरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट; स्मार्टवॉचमध्ये मिळणार भन्नाट फिचर

शरीरातून रक्त न काढता होणार शुगर टेस्ट; स्मार्टवॉचमध्ये मिळणार भन्नाट फिचर 

Nov 4, 2023, 06:50 PM IST

'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी

आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून  होऊ शकतो तुम्हाला फायदा

 

Aug 31, 2023, 12:16 PM IST

High Cholesterol : 'हे' पदार्थ रक्तातील खराब कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी ठरतील फायदेशीर

फीट अँन्ड फाईन प्रत्येकाला रहायला आवडतं. मात्र सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. यामधील एक समस्या असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ). रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. यामधील एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) .

Jun 18, 2023, 06:53 PM IST

Blood Donation : रक्तदान करताना काय काळजी घ्याल?

Blood Donation : रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जर तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने रक्तवाहिनी शोधणे सोपे होते आणि रक्त देताना किंवा नंतर अशक्तपणामुळे चक्कर येण्याची शक्यता कमी होते. रिकाम्या पोटी जाऊ नका. रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता आवश्य केला पाहिजे. याशिवाय रक्तदानाच्या वेळी मिळणारे फराळ नक्कीच खा. 

Jun 14, 2023, 08:11 AM IST

Baby Born : आता रक्ताच्या थेंबातून मूल जन्माला येणार? पाहा कसं शक्य आहे?

विशेष म्हणजे स्त्री-बीज आणि शुक्राणूंशिवायच प्रजननाची प्रक्रिया पार पडली आहे. जपानच्या रिप्रोडक्टीव्ह बायोलॉजिस्ट लॅबमध्ये उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला 

Apr 23, 2023, 10:54 PM IST

Lower cholesterol : शरीरातील Cholesterol कमी करतील किचनमधील 'या' गोष्टी!

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीमयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात असले पाहिजेत. 

Feb 6, 2023, 08:42 PM IST

Blood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!

जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात. 

Jan 6, 2023, 12:27 PM IST

Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?

Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. 

Nov 24, 2022, 10:03 AM IST

Mukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. 

Nov 23, 2022, 10:18 AM IST

अयोग्य आहाराने वाढतंय रक्तातील High Cholesterol; केवळ 'हा' एक पदार्थ रोखू शकेल

फॅटयुक्त आहार घेणं, व्यायाम न करणं, तर स्मोकिंग आणि ड्रिंकीगमुळे कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते. मुख्य म्हणजे सुरुवातीला याची कोणंतीही लक्षणं दिसून येत नाहीत मात्र हा त्रास वाढल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. 

Nov 12, 2022, 06:31 PM IST