bmc election

मतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय. 

Feb 26, 2017, 09:23 AM IST

भाजपच्या युत्यांचा आजवरचा इतिहास...

काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत काहीही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पण, आजवरचा भाजपा देशातील राजकारणातला इतिहास पाहिला तर 'विचारांशी मतभेद असलेल्या पक्षासोबत युती नाही' हा भाजपचा दावा फोल ठरतो.

Feb 26, 2017, 12:37 AM IST

'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...

Feb 25, 2017, 09:20 PM IST

महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

Feb 25, 2017, 07:15 PM IST

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

Feb 25, 2017, 07:13 PM IST

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.

Feb 25, 2017, 05:34 PM IST

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST

...त्याच 'बेहरामपाड्यात' सेनेनं फडकावला भगवा

मुंबई : नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेनेनं सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्यात. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे, हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेनं मुस्लिमबहुल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बेहहरामपाड्यात'ही भगवा फडकावलाय. 

Feb 24, 2017, 10:42 PM IST

सेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!

मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय. 

Feb 24, 2017, 08:07 PM IST