पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.
Mar 29, 2017, 01:56 PM ISTश्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज
क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2015, 07:18 PM ISTआयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!
भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.
Mar 12, 2014, 05:25 PM IST