श्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज

 क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 23, 2015, 07:18 PM IST
श्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज

दुबई :  क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. 

बीसीसीआय आणि पीसीबी यांननी मिळून हा प्लान तयार केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळण्यावर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी सैद्धांतिक रित्या मान्य केले आहे. 

त्यामुळे शारजा किंवा दुबई येथे हे दोन्ही देश खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.

या संदर्भात काल पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची बैठक झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.