board control cricket india

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. 

 

Dec 4, 2024, 09:44 PM IST

'जर भारताशिवाय खेळलात...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, 'एक तर...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.

 

Nov 20, 2024, 04:53 PM IST

'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते. 

 

Oct 2, 2024, 04:05 PM IST

लाड संपले, मैदानात या; वर्ल्ड कप जिंकला तरी BCCI ने 'या' खेळाडूंवर लादली नकोशी अट

BCCI On Domestic Cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इकडे बीसीसीआयने रोहितसेनेचं जल्लोषात स्वागत केलं. आता वर्ल्ड कप विजेत्यांचे लाड संपले आहेत.

Jul 16, 2024, 05:59 PM IST

India New Head Coach: नेमकं घोडं अडलंय कुठं? गौतम गंभीरच्या 'या' दोन अटी BCCI साठी डोकेदुखी

India New Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातंय. मात्र, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Jul 9, 2024, 04:42 PM IST

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा

Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

May 10, 2024, 04:07 PM IST

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI मोठ्या कारवाईच्या तयारीत; आगरकरने तयार केली खेळाडूंची यादी

भारतीय क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचं नाव बीसीसीआयच्या (BCCI) करारातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी 2023-24 साठी करार केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी तयार केली आहे. 

 

Feb 23, 2024, 05:12 PM IST

'ही असली नाटकं सहन करणार नाही,' जय शाह यांनी भारतीय क्रिकेटपटूंना खडसावलं; म्हणाले 'विराट जर...'

बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप संघाचा कर्णधार असेल असं स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी विराट कोहली (Virat ohli) वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबत मात्र काही भाष्य केलं नाही. 

 

Feb 15, 2024, 11:38 AM IST

'काही खेळाडू अद्यापही IPL मोडमध्ये,' BCCI स्टार खेळाडूंवर प्रचंड नाराज, 'जर तुम्ही...'

भारतीय संघातील काही खेळाडू रणजी ट्रॉफीला महत्व देत नसल्याने बीसीसीआय नाराज असल्याची माहिती आहे. बोर्ड आपली ही नाराजी खेळाडूंपर्यंत पोहोचवणार आहे. 

 

Feb 12, 2024, 07:25 PM IST

'फक्त एक भ्रष्टाचारी...', व्यंकटेश प्रसादने Delete केलेलं ट्वीट पुन्हा शेअर केल्याने वादळ; Twitter वर तुफान चर्चा

भारताचा माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसादने ट्विटरला 'एक भ्रष्टाचारी माणूस' असा उल्लेख करत केलेलं ट्वीट डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा शेअर केलं आहे. व्यंकटेश प्रसादच्या या ट्वीटने सोशल मीडियावर वादळ आणलं आहे. 

 

Sep 10, 2023, 12:07 PM IST

महानायकानंतर मास्टर ब्लास्टरला वर्ल्ड कपचं गोल्डन तिकिट, BCCI ने शेअर केला फोटो

Sachin Tendulkar Golden Ticket WC 2023: भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने खास गिफ्ट दिलंय. बीसीसीआयच्यावतीने सचिन तेंडुलकर यांना स्पर्धेचं गोल्डन तिकिट देण्यात आलाय. बीसीसीआयने याचा फोटो आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. 

Sep 8, 2023, 06:47 PM IST

बीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!

BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

Aug 9, 2023, 04:52 PM IST

IND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!

Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं  Shahid Afridi म्हणालाय.   

Feb 16, 2023, 04:04 PM IST

दुसऱ्या T20 सामन्यापुर्वी शिखर धवनच ट्विट, सोशल मीडियावर एकचं खळबळ

'सर्व क्रिकेटपटू पैसे कमावण्याचे मागे आहेत, पण तू...', सोशल मीडियावर असं का म्हणतायत शिखर धवनला? जाणून घ्या

Sep 23, 2022, 06:27 PM IST

BCCIची सापत्न वागणूक, अंध क्रिकेट बोर्डचा संताप, विराटच्या टीमला दिले हे चॅलेंज

  गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे. 

Feb 12, 2018, 05:03 PM IST