close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

boat drown

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.

Oct 25, 2018, 05:29 PM IST

बोट उलटली, पण २५ पैकी २४ जण एका फोनमुळे असे बचावले...

मुंबईत शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी जाणारी एक स्पीड़बोड दगडावर खरडली गेली, यामुळे बोटीला खालून भगदाड पडलं

Oct 24, 2018, 08:55 PM IST

शिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, एकाचा बुडून मृत्यू

शिवस्मारकाच्या पायभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेल्या सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झालाय.

Oct 24, 2018, 08:17 PM IST

शिवस्मारकाचा कार्यक्रम रद्द, शिवाजी महाराजांची ती मूर्ती परत आणली

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाल्याने आजचा शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.

Oct 24, 2018, 07:47 PM IST

शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी बोट बुडाली, एक जण बु़डाल्याची भीती

बोट कुलाबा लाईट हाऊसजवळ खडकावर आदळली

Oct 24, 2018, 05:25 PM IST

डहाणू समुद्रात मासेमारांची बोट बुडाली

 आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.

Aug 20, 2018, 12:28 PM IST