VIDEO : सोहेल खानच्या Birthday पार्टीत शूरानं नाही तर बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
Bobby Deol's Wife Tanya : बॉबी देओलनं सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पत्नीसोबत हजेरी लावली होती. तर यावेळी त्याच्या पत्नीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Dec 21, 2024, 12:26 PM IST