रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?
यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.
Jun 28, 2023, 07:54 PM ISTकामगार कल्याण मंडळ भ्रष्टाचाराचं कुरण, बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट
मृतांच्या नावावरही भरल्या अधिकारी-दलालांनी तुंबड्या , 'झी २४ तास इन्व्हेस्टीगेशन'मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश
Dec 21, 2022, 08:02 PM IST'झी 24 तास'चा दणका । अधिकाऱ्यांनी संगनमत करुन लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश
Land Acquisition Officer Bogus Beneficiary in Pune : बातमी 'झी 24 तास'चा Impact ची. मोजणी अधिकारी, भूसंपादन अधिकारी यांनी बोगस लाभार्थ्यांशी संगनमत करुन लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Mar 3, 2022, 05:36 PM ISTऑपरेशन सुकडी चोर! कन्झूमर फोरमचा पूरक पोषण आहारात आणखी एक घोटाळा
'झी २४ तास'च्या ऑपरेशन सुकडी चोरमध्ये पर्दाफाश
Dec 28, 2021, 09:04 PM ISTमहिला बाल विकास खात्यात कोट्यवधींचा घोटाळा, बोगस लाभार्थी दाखवून लाटले शेकडो कोटी रुपये
राज्याला हादरवणारा घोटाळा, झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती उघड
Dec 23, 2021, 08:27 PM IST