bollywood marriage

आपल्या मधूर आवाजामुळे ओळखली जाणारी ही गायिका लवकरच अडकणार विवाहबंधनात

गेल्या काही वर्षांपासून दोघेही शांतपणे एकमेकांना डेट (Dating) करत होते आणि अखेर कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पलक मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील आहे, तर मिथुन बॉलीवूडच्या संगीत घराण्यातील आहे.

Oct 27, 2022, 07:45 PM IST

'या' अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा लहान पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ

बापरे! अभिनेत्रींनी निव़डला 11 वर्षांनी लहान पार्टनर, कोण आहेत या अभिनेत्री?

Aug 21, 2022, 04:42 PM IST

Guess Who: ऋषी कपूरच्या लग्नात दिसलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलंत का? पुढे निभावली पंतप्रधानाची भूमिका

शाहरुख-सलमान सोबत सिनेमात काम, 90 च्या दशकातल्या 'या' आघाडीच्या अभिनेत्रीला ओळखलंत का? 

 

Jul 14, 2022, 06:24 PM IST

मलायका अरोरासोबत लग्नाची चर्चा; अर्जुन कपूरची पहिली प्रतिक्रीया आली समोर...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नांच्या चर्चांना नेहमीच सूरू असतात. आज पून्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.

May 18, 2022, 09:10 PM IST

Harnaaz Kaur Sandhu ला बेडवर उडी मारणं पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार

Harnaaz Kaur Sandhu बाथरोबमध्ये झाली Oops Moment ची शिकार... व्हिडीओ व्हायरल 

 

May 17, 2022, 01:18 PM IST

Farhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या?

बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात. 

Feb 23, 2022, 03:06 PM IST
Special Report On Bollywood Marriage PT5M25S

VIDEO | यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी कपल

VIDEO | यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी कपल

Mar 11, 2019, 02:25 PM IST