पाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Oct 8, 2024, 07:49 PM ISTसुजैनसोबत लग्न करण्याअगोदर करीनाच्या प्रेमात होता ऋतिक
सुजैनसोबत लग्न करण्याअगोदर करीनाच्या प्रेमात होता ऋतिक
Jul 28, 2024, 03:18 PM ISTसुनील दत्त यांचा रोमॅण्टिक सीन शुट होत असताना नर्गिस आल्या आणि...
Nargis and Sunil Dutt: बॉलिवूडमध्ये आपल्याला अनेक किस्से हे घडताना दिसतात. त्यातील अशाच एका किस्स्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. हा किस्सा आहे नर्गिस आणि सुनील दत्त यांचा. जेव्हा एका चित्रपटासाठी सुनिल दत्त हे रोमॅण्टिक सीन शूट करत होते. तेव्हा अचानक नर्गिस आल्या आणि मग पुढे जे झालं ते..
Oct 20, 2023, 07:40 PM ISTParineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?
Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
Oct 19, 2022, 12:29 PM IST