bollywood news in marathi

पॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात

Radhika Merchant Orange Dress Price : राधिका मर्चेंटनं पॅरिसमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

Aug 2, 2024, 04:23 PM IST

'अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही...', जया बच्चन यांनी जेव्हा केला होता खुलासा

Amitabh Bachchan Never Accepted Aishwarya As Daughter In Law : अमिताभ बच्चन यांनी कधीच ऐश्वर्याला सून मानलंच नाही... जया बच्चन यांनी केला होता खुलासा 

Aug 2, 2024, 02:58 PM IST

'किती त्या ऱ्हस्व दीर्घच्या चुका..!' संकर्षण कऱ्हाडे मराठी शिक्षिकेसाठी पोस्ट करून झाला ट्रोल

Sankarshan Karhade Trolled : संकर्षण कऱ्हाडेनं मराठीच्या शिक्षिकेसाठी शेअर केली खास पोस्ट... मात्र, नेटकऱ्यांनीच घेतली शाळा...

Aug 2, 2024, 01:41 PM IST

जान्हवी कपूरसोबत रेखानं असं काय केलं की लोकांना आली श्रीदेवीची आठवण? म्हणाले 'आई...'

Rekha At Janhvi Kapoor's Movie Premiere : रेखा आणि जान्हवी कपूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना आली श्रीदेवींची आठवण... कारण...

Aug 2, 2024, 12:53 PM IST

'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Mahima Chaudhary on Being Cheated : महिमा चौधरीनं एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Aug 2, 2024, 11:46 AM IST

VIDEO : पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर संतापला जॉन अब्राहम; म्हणाला, 'मूर्ख आणि...'

John Abraham Angry on Journalist : पत्रकारानं तो प्रश्न विचारताच संतापला जॉन अब्राहम... पाहा नक्की काय घडलं

Aug 2, 2024, 09:59 AM IST

अखेर 'पंचायत'चा बनराकस झाला मुंबईकर!

Durgesh Kumar Buys House In Mumbai : दुर्गेश कुमारनं मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर...

Aug 1, 2024, 04:11 PM IST

अखेर बलात्कार प्रकरणावर बोलला अरमान मलिक, म्हणाला 'लोकांना..'

Youtuber Armaan Malik Rape Case : युट्यूबर अरमान मलिकनं पहिल्यांदाच केलं बलात्कार प्रकरणात वक्तव्य...

Aug 1, 2024, 01:54 PM IST

हिंदूंनी आश्रय दिला नसता तर आमचं कुटुंब संपलं असतं! शाहरुखच्या अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

Shah Rukh Khan's Actress Family Was Saved by Hindus : या बॉलिवूड अभिनेत्रीच्या कुटुंबाला हिंदूंनी वाचवलं नाही तर...

Aug 1, 2024, 01:05 PM IST

हाच का तुमचा खरा चेहरा! चिरंजीवी यांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला मारला धक्का! VIDEO पाहून नेटकरी संतप्त

After Nagarjuna Chiranjeevi's Video From Airport Viral :  नागार्जुननंतर आता चिरंजीवी यांचा विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल...

Aug 1, 2024, 11:55 AM IST

'आम्ही पुरुष मूर्ख असतो!' घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर अर्जुन रामपालनं व्यक्त केली खदखद

Arjun Rampal On Divorce : घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर अर्जुन रामपालनं व्यक्त केली खदखद...

Aug 1, 2024, 10:58 AM IST

Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?

Ambani Family Antilia : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात? तुम्हाला माहितीये का कारण...

Jul 31, 2024, 07:00 PM IST

कंगनाची जीभ पुन्हा घसरली, म्हणे- 'राहुल गांधीची ड्रग्स टेस्ट व्हायला हवी!'

Kangan Ranaut-Rahul Gandhi : कंगना रणौतनं केली राहुल गांधी यांची ड्रग्स टेस्ट करण्याची विनंती... 

Jul 31, 2024, 03:20 PM IST

अभिनेता अर्जुनचा गोव्यात भीषण अपघात! पायाला गंभीर दुखापत, पाहा फोटो

Actor Arjun Accident In Goa : अभिनेता अर्जुनचा गोव्यात अपघात... स्वत: सोशल मीडियावर पोस्च शेअर करत दिली माहिती...

Jul 31, 2024, 02:03 PM IST

VIRAL VIDEO: 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' जेव्हा गाण्यावरून बेक्कार ट्रोल झाली कियारा, सिद्धार्थनं केलं होतं कौतुक

Kiara Advani Singing Performance Video : कियारा अडवानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 31, 2024, 12:35 PM IST