bollywood parties

बॉलिवूडच्या पार्ट्या कशा असतात? कंगनाने उघड केलं पडद्यामागील काळं सत्य, म्हणाली 'इंडस्ट्रीमधील मित्र...'

Kangana Ranaut on Bollywood Parties : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या पार्ट्यांविषयी सांगितलं आहे. 

Aug 18, 2024, 05:51 PM IST

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. 

Nov 13, 2022, 06:20 PM IST

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नात कपिल शर्माला नव्हतं निमंत्रण, कारण...

शो दरम्यान कपिल शर्माने अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान कतरिनाने तिच्या लग्नाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले. 

Nov 7, 2022, 11:36 PM IST

Star Kid असतानाही 'या' अभिनेत्रीला करावं लागलं Struggle, पण जिद्दीने उभी राहिली

बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवणे तितकसं सोपे नाही. खूप मेहनत घेतल्यावर बॉलिवूडमध्ये जागा बनवणं शक्य होतं. 

Oct 29, 2022, 10:19 PM IST

Parineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?

 Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.

Oct 19, 2022, 12:29 PM IST