boman irani age

'हा' चिमुरडा ताजमध्ये होता वेटर; सुपरस्टारनं चित्रपटाला नकार दिल्यावर मिळाली 2 लाख मानधनाची गाजलेली भुमिका

Boman Irani Birthday:  बोमन इराणी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या अभिनयाची अनेकदा चर्चा असते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी. तुम्हालाही प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Dec 2, 2023, 03:38 PM IST