bomb blast in afganistan

Breaking News : काबूलच्या हॉटेलमध्ये मुंबईतील 26/11 सारखा भ्याड हल्ला;  जीव वाचवण्यासाठी लोकांच्या खिडकीतून उड्या

Loud Bomb Blast in Kabul: स्टार-ए-नाईन हे चिनी व्यावसायिकांचे पसंतीचे हॉटेल आहे. ब्लास्ट केलेल्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार देखील केला आहे. चीनचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच व्यायसायिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. काबुल शहरातील शेअरनो भागात हे हॉटेल आहे.  

Dec 12, 2022, 05:16 PM IST