bomb scare

एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या बातमीनंतर खळबळ, शोध सुरु

रेलवे स्थानकावर एका ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती आल्यानंतर सगळीकडे गोंधळ उडाला. ट्रेनमध्ये सर्च ऑपरेशन केलं गेलं. स्टेशन मास्तरला फोन करुन एका अज्ञात व्यक्तींनी अर्चना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली होती.

Nov 29, 2016, 01:17 PM IST

बॉम्बच्या भितीने नागपूरला विमानाचं लँडिंग, अफवा असल्याचे उघड

बॉम्ब असल्याच्या भितीने तातडीने भुवनेश्वरहून मुंबईकडे जात असलेले गो एअर कंपनीचे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. तपासणीनंतर ही बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

Jan 23, 2016, 01:20 PM IST