bombay hc

सागरी सुरक्षा शिकण्यासाठी बेवॉच पाहा; न्यायालयाचा टोला

सुरक्षित समुद्र किनाऱ्या बाबत जनहित मंचाकडून दाखल याचिकेवर न्यायमूर्ती खेमकरन आणि एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे

Aug 22, 2018, 08:52 AM IST

मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं

आता तरी रेल्वे उपाययोजना करणार का ?

Jul 11, 2018, 01:32 PM IST

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

मुंबई | बैल हा शर्यतीचा प्राणी आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
Mumbai -No Bullock Cart Races In Maharashtra This Diwali Bombay HC Extends Ba

Oct 11, 2017, 03:47 PM IST

कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टाचा तात्पुरता दिलासा

कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Oct 17, 2016, 04:55 PM IST

IPL महाराष्ट्रातच हवंय, हट्टासाठी MCA सुप्रीम कोर्टात

आयपीएल मुंबईत खेळवण्यावर एमसीए अजूनही ठाम आहे. यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 

Apr 22, 2016, 12:40 PM IST

सीएम कोट्यातून घरं लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले!

मुख्यमंत्री कोट्यातून एकाहून अधिक सदनिका लाटणा-यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Dec 23, 2015, 09:42 AM IST

मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली

 मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय. 

Dec 17, 2015, 07:43 PM IST

भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!

भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!

Jul 3, 2015, 09:47 PM IST

भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!

मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिव्यांऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय.

Jul 3, 2015, 07:23 PM IST

मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार, हायकोर्टाची मंजुरी

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.

Jan 8, 2015, 01:37 PM IST

विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरु शकत नाही - हायकोर्ट

विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरू शकत नसल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे, लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही,  असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे. 

Dec 28, 2014, 11:10 PM IST