मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली
मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय.
Dec 17, 2015, 07:43 PM ISTभाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
भाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
Jul 3, 2015, 09:47 PM ISTभाजपच्या 'दिव्यां'ना कोर्टाचा फूलस्टॉप; ट्विटरवर टोमण्यांचे 'दिवे'!
मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिव्यांऐवजी सोडियम लाईट्सच लावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं बीएमसीला दिलेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालंय.
Jul 3, 2015, 07:23 PM ISTमुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार, हायकोर्टाची मंजुरी
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
Jan 8, 2015, 01:37 PM ISTविवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरु शकत नाही - हायकोर्ट
विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरू शकत नसल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे, लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे.
Dec 28, 2014, 11:10 PM IST