bombay high court

"लपावछपवीचा खेळ बंद करा, अटक करणार की नाही ते सांगा"; समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे ताशेरे

Sammer Wankhede Case : आर्यन खान अटक प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अटकेवर सीबीआय ठाम राहिल्याने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

Jun 24, 2023, 10:11 AM IST
Bombay High Court Relief To Former NCB Zonal Director Sameer Wankhede PT39S

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

Bombay High Court Relief To Former NCB Zonal Director Sameer Wankhede

Jun 8, 2023, 05:05 PM IST

समीर वानखेडे यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; शाहरूखसोबतच्या Whatsapp चॅटमध्ये धक्कादायक माहिती

 समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. 

May 19, 2023, 05:20 PM IST
Bombay High Court Decision On Mumbai Wards Distribution PT57S

Mumbai News | प्रभागसंख्येचा निर्णय काय होणार?

Bombay High Court Decision On Mumbai Wards Distribution

Apr 17, 2023, 11:55 AM IST
Minister Uday Samant On Bombay High Court Setback To Shinde Fadnavis Govt PT1M29S

शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा झटका

Minister Uday Samant On Bombay High Court Setback To Shinde Fadnavis Govt

Mar 31, 2023, 02:50 PM IST
Congress Nana Patole On Bombay High Court Setback To Shinde Fadnavis Govt PT1M21S

VIDEO : नव्या आर्थिक वर्षात आमदार निधी वाटपाला स्थगिती

Congress Nana Patole On Bombay High Court Setback To Shinde Fadnavis Govt

Mar 31, 2023, 12:40 PM IST

टायर फुटल्याने तरुणाचा मृत्यू, विमा कंपनी म्हणाली हा तर 'Act of God', कोर्टाने दिला दणका

Bombay High Court on Act of God: एका तरुणाचा 2010 मध्ये कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर विमा कंपनी (Insurance Company) New India Assurance Company ने ही दैवी घटना (Act of God) आहे सांगत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. दरम्यान मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) विमा कंपनीला दणका दिला असून विमा कंपनीला तरुणाच्या कुटुंबाला 1 कोटी 25 लाख देण्याचा आदेश दिला आहे. 

 

Mar 14, 2023, 02:10 PM IST