bombay high court

टायर फुटल्याने तरुणाचा मृत्यू, विमा कंपनी म्हणाली हा तर 'Act of God', कोर्टाने दिला दणका

Bombay High Court on Act of God: एका तरुणाचा 2010 मध्ये कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर विमा कंपनी (Insurance Company) New India Assurance Company ने ही दैवी घटना (Act of God) आहे सांगत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. दरम्यान मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) विमा कंपनीला दणका दिला असून विमा कंपनीला तरुणाच्या कुटुंबाला 1 कोटी 25 लाख देण्याचा आदेश दिला आहे. 

 

Mar 14, 2023, 02:10 PM IST
Bombay High Court Decision On Women Alone Have Rights To Continue Pregnanct Or Not PT50S

High Court Decision | गर्भपाताबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Bombay High Court Decision On Women Alone Have Rights To Continue Pregnanct Or Not

Jan 24, 2023, 09:20 AM IST

Sales Tax Case : Anushka Sharma च्या याचिकेनंतर कोर्टाची थेट विक्रीकर विभागाला नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Anushka Sharma Sale Tax Case : अनुष्का शर्माच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत

Jan 12, 2023, 03:26 PM IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मुंबई हायकोर्टाचा दणका; 179 कर्मचाऱ्यांची नियुक्तीच केली रद्द

TDCC Bank :  6 वर्षांपूर्वी  झालेल्या बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ही नोकरभरती चुकीची असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहेो

Jan 11, 2023, 05:50 PM IST

Shilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल

Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Jan 7, 2023, 06:43 PM IST

Anil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..

जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

Dec 28, 2022, 12:06 AM IST

Anil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता

Dec 27, 2022, 03:05 PM IST

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खानचा सुटकेचा श्वास. काही काळापूर्वी आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला होता. 

Dec 22, 2022, 12:05 PM IST
Former Home Minister and NCP leader Anil Deshmukh bailed, but jailed for 10 days; What is the reason? PT1M43S

Anil Deshmukh Gets Bail By Bombay HC | अनिल देशमुख यांना बेल, तरी 10 दिवस जेल; काय आहे कारण?

Former Home Minister and NCP leader Anil Deshmukh bailed, but jailed for 10 days; What is the reason?

Dec 12, 2022, 06:10 PM IST