border gavaskar trophy 0

IND vs AUS: विराट करणार कांगारूंचा 'खेळ खल्लास', ऑस्ट्रेलियाविरुद्ध करतोय खास तयारी, Video आला समोर!

Border-Gavaskar Trophy: नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना होईल. विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल दोघंही नागपूरला पोहोचले आहेत.

Feb 4, 2023, 04:18 PM IST

IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. 

Feb 3, 2023, 06:33 PM IST

IND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ

IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.

Feb 2, 2023, 09:22 PM IST

Gabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर

2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे. 

Jan 19, 2023, 07:30 PM IST

Ishaan Kishan: "मला ती चूक करायची नाही...", पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या ईशानने ठेवलं वर्मावर बोट!

Ishaan Kishan Test: काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या संघात इशान किशनच्या नावाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

Jan 17, 2023, 06:33 PM IST